Meaning : टाकीने जाते इत्यादींवर घाव घालून त्यांचा पृष्ठभाग खरबरीत करणे.
Example :
टाकेकर्याने जात्याला टाकी लावली
Synonyms : टाकी लावणे
Translation in other languages :
टांकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taankne samanarthi shabd in Marathi.