Meaning : शस्त्राघात इत्यादींमुळे निघालेला पृष्ठभागावरचा लहानसा तुकडा.
Example :
एखाद दोन ठिकाणी टवके उडाले होते हे वगळता शिल्प चांगल्या अवस्थेत होते.
टवका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tavkaa samanarthi shabd in Marathi.