Meaning : अगदी अंधूक प्रकाश पसरायला सुरुवात होते ती पहाटेची वेळ.
Example :
मला जाग आली तेव्हा झुंजूमुंजू झाले होते.
Synonyms : झांजर
Translation in other languages :
झुंजूमुंजू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhunjoomunjoo samanarthi shabd in Marathi.