Meaning : एक प्रकारचा संबंध स्थापित होणे.
Example :
ह्या घटनेमुळे आमचे जन्माचे नाते जोडले गेले.
Translation in other languages :
Establish a rapport or relationship.
The President of this university really connects with the faculty.Meaning : एखाद्या वस्तूच्या पुढे दुसरी वस्तू बांधण्याचे किंवा चिटकविण्याचे काम करणे.
Example :
हार बनवण्यासाठी तिने सोन्याच्या तारा जोडल्या.
Translation in other languages :
किसी दूसरे के साथ अंत में लगाना या सटाना।
हार बनाने के लिए उसने सोने के तारों को संलग्न किया।Cause to be attached.
attachजोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jodne samanarthi shabd in Marathi.