Meaning : एकदम सुरू होणे.
Example :
बोलता बोलता त्यांचा वाद जुंपला.
Meaning : एखाद्याकडून खूप काम करून घेणे.
Example :
मालकाने नोकरास दिवसरात्र कामास जुंपले.
Translation in other languages :
जुंपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jumpne samanarthi shabd in Marathi.