Meaning : जनावरांची कातडी व हाडे यांपासून रासायनिक अभिक्रियेने मिळवलेले प्रथिन, जे रंगहीन, चिपचिपित तसेच पाण्यात विद्राव्य असते.
Example :
काही जेलींमध्ये जिलेटीन असते.
Translation in other languages :
जिलेटीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jileteen samanarthi shabd in Marathi.