Meaning : सामान्यपणे बांधीव स्वरुपाचे पायर्या असेलेले खालून वरच्या बाजूस जाण्याचे एक साधन.
Example :
एवढ्यात झरझर जिना चढून तात्या वर आले.
Synonyms : दादर
Translation in other languages :
जिना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jinaa samanarthi shabd in Marathi.