Meaning : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
Example :
पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
Translation in other languages :
A trap made of netting to catch fish or birds or insects.
netMeaning : कासाराची भट्टी.
Example :
कासार जाळ्यात कोळसा टाकत आहे.
Translation in other languages :
Meaning : कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू.
Example :
फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
Synonyms : जाळी
Translation in other languages :
Meaning : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
Example :
पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
Synonyms : सापळा
Translation in other languages :
Meaning : एकमेकांना जोडलेल्या गोष्टींनी तयार झालेली रचना.
Example :
संपर्कयंत्रणेचे जाळे देशभर पसरलेले आहे.
Translation in other languages :
Meaning : इतर कीटक अडकवण्यासाठी विणलेले कोळी या कीटकाचे जाळे.
Example :
या खोलीत जाळी खूप झाली आहेत
Translation in other languages :
Meaning : अशी युक्ती ज्यामुळे एखादी व्यक्ती असावध असल्याने फसली जाऊ शकते.
Example :
तुझ्या जाळ्यात कुणीही फसेल.
Synonyms : सापळा
Translation in other languages :
लाक्षणिक अर्थ में, कोई ऐसी युक्ति जिसके कारण कोई दूसरा व्यक्ति प्रायः असावधानी के कारण धोखा खाता हो।
तुम्हारे जाल में कोई भी फँस जाएगा।जाळे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaale samanarthi shabd in Marathi.