Meaning : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
Example :
जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
Synonyms : काकडा, तोडा, बत्ती, वात
Translation in other languages :
A fuse containing an explosive.
detonating fuseजामगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaamgee samanarthi shabd in Marathi.