Meaning : उच्चनिच्च जातीवरून दिली जाणारी वेगळी वागणूक किंवा केला जाणारा भेदभाव.
Example :
सावरकरांनी जातिभेदाविरुद्ध विचार मांडणारे जात्युच्छेदक निबंध रत्नागिरीच्या वास्तव्यात लिहिले.
जातिभेदची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Translation in other languages :
जातिभेद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaatibhed samanarthi shabd in Marathi.