Meaning : वृद्ध होण्याची अवस्था.
Example :
शैशव, तारुण्य आणि म्हातारपण ह्या मानवी जीवनाच्या तीन अटळ अवस्था आहेत.
Synonyms : उतारवय, म्हातारपण, म्हातारपणा, वार्धक्य, वृद्धत्व, वृद्धपणा, वृद्धावस्था
Translation in other languages :
Meaning : एक राक्षसी जिच्याद्वारे बालक जरासंघाच्या शरीराचे दोन्ही भाग जोडल्यावर तो जीवित झाला होता.
Example :
जराचे वर्णन महाभारतात आढळते.
Translation in other languages :
एक राक्षसी जिसके द्वारा बालक जरासंध के शरीर के दोनों टुकड़े जोड़े जाने पर वह जीवित हो गया था।
जरा का वर्णन महाभारत में मिलता है।Meaning : पुराणात वर्णिलेला व्याध ज्याने श्रीकृष्णाच्या पायाला बाण मारून त्यांचा मृत्यू घडविला.
Example :
जराने अजाणतेपणी श्रीकृष्णाला बाण मारला होता.
Translation in other languages :
पुराणों में वर्णित वह व्याध जिसने कृष्ण के पैर में तीर मारकर उनकी जीवन-लीला समाप्त कर दी थी।
जरा ने अनजाने में कृष्ण को मारा था।An imaginary being of myth or fable.
mythical beingजरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaraa samanarthi shabd in Marathi.