Meaning : एकाच वेळी एकाच ठिकाणी असलेला खूप व्यक्तीचा अव्यवस्थित समूह.
Example :
दाराशी माणसांची गर्दी जमली होती.
Synonyms : गर्दी, घोळका, झिंबड, झुंबड, ताफा, दाटी
Translation in other languages :
A large number of things or people considered together.
A crowd of insects assembled around the flowers.Meaning : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
Example :
मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
Synonyms : जथा, झुंड, टोळी, थवा, समुदाय, समूह
Translation in other languages :
एक स्थान पर उपस्थित एक से अधिक मनुष्य, पशु आदि जो एक इकाई के रूप में माने जाएँ।
खेतों को पशुओं का समुदाय तहस-नहस कर रहा है।Meaning : गतिशील असलेली गर्दी किंवा ये-जा करणारी गर्दी.
Example :
लोकांच्या जमावापुढे एक तरूण मार्गदर्शन करीत चालत होता.
Synonyms : घोळका
Translation in other languages :
जमाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jamaav samanarthi shabd in Marathi.