Meaning : साठवलेले किंवा गोळा केलेले धन.
Example :
त्याची सर्व जमापुंजी नष्ट झाली.
त्याने आपली सर्व जमापुंजी मुलीच्या लग्नात खर्च केली.
Translation in other languages :
जमापुंजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jamaapunjee samanarthi shabd in Marathi.