Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : थोर व्यक्तींचा साजरा केला जाणारा जन्मदिवस.
Example : वैशाख शुद्ध तृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती साजरी करतात.
Synonyms : जन्मदिन, जन्मदिवस, जन्मोत्सव, जयंती
Translation in other languages :हिन्दी
किसी प्रसिद्ध व्यक्ति के जन्म लेने का दिन जो प्रायः उत्सव के रूप में मनाया जाता है।
Meaning : ज्या दिवशी जन्म झाला आहे ती चांद्रमासानुसार असलेली तिथी.
Example : फाल्गुन वद्य तृतीया ही शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे.
चान्द्रमास की वह तिथि जिस दिन किसी का जन्म हुआ हो।
Install App
जन्मतिथी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janmatithee samanarthi shabd in Marathi.