Meaning : काळच्या ओघात सजीव म्हणून अस्तित्वात असणे.
Example :
तो कसाबसा जगला
Meaning : जगण्याचा व्यापार.
Example :
ह्या महागाईमुळे गरीबांचे जगणे कठीण झाले आहे.
Translation in other languages :
जगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jagne samanarthi shabd in Marathi.