Meaning : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील शहर.
Example :
छिंदवाड्यात माझी मावशी राहते.
Synonyms : छिंदवाडा शहर
Translation in other languages :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक शहर।
छिंदवाड़ा में मेरी मौसी रहती हैं।Meaning : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
Example :
छिंदवाडा जिल्ह्याचे मुख्यालय छिंदवाडा येथे आहे.
छिंदवाडा जिल्ह्यातील एक पर्वतावरील पचमढी हे एक पर्यटनस्थळ आहे.
Synonyms : छिंदवाडा जिल्हा
Translation in other languages :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।
छिंदवाड़ा जिले का मुख्यालय छिंदवाड़ा में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryछिंदवाडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhindvaadaa samanarthi shabd in Marathi.