Meaning : मागच्या बाजूस किल्ल्या अडकवण्याची कडी असलेला, लोंबकळणारा कमरेला अडकवण्याचा दागिना.
Example :
श्यामरावांनी बायकोसाठी चांदीचा छल्ला आणला.
छल्ला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhallaa samanarthi shabd in Marathi.