Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : हसून एखाद्याची निंदा करण्याची क्रिया.
Example : त्याच्या मूर्खपणामुळे सर्वच त्याची टर उडवतात.
Synonyms : उपहास, खिल्ली, टर, टिंगल, टेर, भंबरी
Translation in other languages :हिन्दी English
हँसते हुए किसी को निंदित ठहराने या उसकी बुराई करने की क्रिया।
The act of deriding or treating with contempt.
Install App
चेष्टा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. cheshtaa samanarthi shabd in Marathi.