Meaning : मध्यम आकाराच्या कोंबडीएवढा, हिरव्या तांबूस रंगाची झाक पंखावर असलेला, दूरून काळा दिसणारा, बाकदार चोच आणि काळे पाय असलेला एक पक्षी.
Example :
चिमणा कंकर दलदली आणि सरोवरांत आढळतो.
Translation in other languages :
काला दिखने वाला एक बुज्जा जो आकार में छोटा होता है।
छोटा बुज्जा सरोवर और दलदली जगहों पर पाया जाता है।चिमणा कंकर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chimnaa kankar samanarthi shabd in Marathi.