Meaning : चिंता, काळजीपासून मुक्त असलेला.
Example :
मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.
Synonyms : काळजीमुक्त, चिंतामुक्त, निर्वेध, निश्चिंत, बिनधास्त, बेफिकीर
Translation in other languages :
चिंतारहित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chintaarhit samanarthi shabd in Marathi.