Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चिंता, काळजीपासून मुक्त असलेला.
Example : मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.
Synonyms : काळजीमुक्त, चिंतारहित, निर्वेध, निश्चिंत, बिनधास्त, बेफिकीर
Translation in other languages :हिन्दी English
जिसे कोई चिंता न हो।
Free of trouble and worry and care.
Install App
चिंतामुक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chintaamukt samanarthi shabd in Marathi.