Meaning : मुंजीच्या दिवशी बटूने उपनयनांग वपनापूर्वी मातेसह भोजन करण्याचा समारंभ.
Example :
मातूभोजनात आठ बटूंसह जेवण करतात
Synonyms : मातृभोजन
चाखोळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaakholaa samanarthi shabd in Marathi.