Meaning : पायात मागच्या बाजूने चढवता येणारा जोडा.
Example :
शिवबा पायातले चढाव उतरून आत गेला
Meaning : उंच होत गेलेला भाग.
Example :
शिखरावर पोहोचण्यासाठी अजून थोडा चढ चढावा लागेल
Translation in other languages :
चढाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chadhaav samanarthi shabd in Marathi.