Meaning : मनात होणारा संताप.
Example :
माझे बोलणे ऐकून त्याची चडफड होत होती.
असमानतेची वागणूक मिळाल्याने त्याची चडफड झाली.
Synonyms : चरफड
Translation in other languages :
चडफड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chadphad samanarthi shabd in Marathi.