Meaning : कावळ्यापेक्षा आकाराने लहान घार.
Example :
चचाण्याच्या वरच्या अंगाचा रंग राखी व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो.
Synonyms : कापसी, छोटा शिखरा, पांजरा, पिटु उभळी, पिटु उभळ्या, पिटुं उभळी, पिटुंगला, पिटुंगली, पिटुकली, पिटुबला, पिटुबली, पीठ उबळी, लहान शिखरा
Translation in other languages :
Meaning : राखी उदी रंगाचा ससाणा.
Example :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
Synonyms : एसरा, कवडी शिखरा, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना, ससाणा
Translation in other languages :
Meaning : आकाराने कबुतराएवढा, बारक्या चणीचा ससाणा.
Example :
देवससाणा वरून विटकरी तांबड्या रंगाचा असतो.
Synonyms : देवनारझिनक, देवनारझी, देवससाणा, ससिणा
Translation in other languages :
एक प्रकार का बाज जो आकार में कबूतर के बराबर होता है।
नारझिनक ऊपर से ईंट जैसे लाल रंग सा दिखता है।चचाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chachaan samanarthi shabd in Marathi.