Meaning : हरभऱ्याची डाळ, तांदूळ, उडदाची डाळ, गहू, जिरे इत्यादी पदार्थांचे पीठ मळून एका सच्छिद्र साच्यातून ते कढईत तेलात वा तुपात गोलाकार, जिलबीप्रमाणे तळून करतात तो पदार्थ.
Example :
मनीचे बाबा फार सुरेख चकल्या करतात.
Translation in other languages :
चकली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaklee samanarthi shabd in Marathi.