Meaning : जीर्ण असल्यामुळे ज्याच्या छपरातून चंद्रकिरणांचा आत प्रवेश होतो असे.
Example :
ते दोघे आपल्या चंद्रमौळी घरात सुखी होते.
Translation in other languages :
चंद्रमौळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chandramaulee samanarthi shabd in Marathi.