Meaning : तितरापेक्षा मोठ्या आकाराचा, ठळक काळा-पांढरा रंग असलेला, मजबूत तांबडे पाय आणि टोकाला बोथट अशी लाल चोच असलेला समुद्रकाठचा पक्षी.
Example :
घोंघल्या फोडा हा समुद्रकिनाऱ्यावरील पुळण आणि कातळ याठिकाणी आढळतो.
Synonyms : शंखिनी
Translation in other languages :
एक जलपक्षी जो आकार में तितिर से बड़ा होता है और जिसके शरीर का ऊपरी भाग काला तथा निचला भाग सफेद होता है।
गजपाँव की चोंच लंबी,चिपटी और लाल रंग की होती है।घोंघल्या फोडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghonghalyaa phodee samanarthi shabd in Marathi.