Meaning : जायफळ इत्यादी औषधे उगाळून त्यात दूध घालून तान्ह्या मुलास पाजावयाचे मिश्रण.
Example :
घुटी पाजल्यास बाळ गुटगुटीत होते
Translation in other languages :
पौष्टिक औषधियों से बना पेय पदार्थ जो शिशुओं को पिलाया जाता है।
वह अपने बच्चे को जन्म घुट्टी पिला रही है।Meaning : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
Example :
बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
Translation in other languages :
घुटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghutee samanarthi shabd in Marathi.