Meaning : घराची भिंत इत्यादी फोडून चोरी करण्याचे काम.
Example :
चोराने घरफोडी करून घरातली सर्व सामान नेले.
Translation in other languages :
Trespassing for an unlawful purpose. Illegal entrance into premises with criminal intent.
break-in, breaking and entering, housebreakingMeaning : घराची भिंत इत्यादी फोडून किंवा भोक पाडून केलेली चोरी.
Example :
घरफोडी केल्याच्या आरोपात पकडलेला चोर पोलिसांच्या तावडीतून सुटला.
Translation in other languages :
चोर द्वारा दीवार में सूराख़ बनाकर की जाने वाली चोरी।
सेंध के ज़ुर्म में पकड़ा गया चोर पुलिस की चंगुल से भाग गया।घरफोडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gharphodee samanarthi shabd in Marathi.