Meaning : ऊस, ताड, माड इत्यादी वनस्पतींपासून मिळणारा रस उकळून थंड केल्यावर तयार होणारा घन पदार्थ.
Example :
उसापासून गूळ तयार करण्याची क्रिया भारतात प्राचीन काळपासून माहीत आहे
Translation in other languages :
गूळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gool samanarthi shabd in Marathi.