Meaning : आयात केलेल्या धान्याबरोबर भारतात आलेले वर्षायू तण.
Example :
भारतात हे तण जनावरे खात नाही.
Synonyms : गाजर गवत, चटकचांदणी, पाढरी फुली
Translation in other languages :
गाजरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaajree samanarthi shabd in Marathi.