Meaning : आयात केलेल्या धान्याबरोबर भारतात आलेले वर्षायू तण.
Example :
भारतात हे तण जनावरे खात नाही.
Synonyms : गाजरी, चटकचांदणी, पाढरी फुली
Translation in other languages :
गाजर गवत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaajar gavat samanarthi shabd in Marathi.