Meaning : मातीत राहणारा, मातीतील सेंद्रिय घटकांवर जगणारा व जमिनीची उत्पादनक्षमता वाढवणारा विशेषतः पावसाळ्यात आढळणारा एक प्रकारचा कृमी.
Example :
शेतकर्यांसाठी गांडूळ फार उपयोगी आहे.
Translation in other languages :
गांडवळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaandval samanarthi shabd in Marathi.