Meaning : एक भयंकर मारक द्रव्य,याच्या सेवनाने वा शरीरात गेल्याने सजीवांचा मृत्यू होऊ शकतो.
Example :
समुद्रमंथनातून निघालेले विष प्यायल्याने शंकराचा कंठ निळा झाला
Translation in other languages :
Any substance that causes injury or illness or death of a living organism.
poison, poisonous substance, toxicantMeaning : अजीर्णामुळे पोटातून घशात येणारे पाणी, अन्न इत्यादी.
Example :
जेवून लगेच झोपल्याने मला गरळ येत आहे.
Synonyms : गरळी
Meaning : कटु शब्दात केली जाणारी निंदा.
Example :
आजकालचे नेते एकमेकांवर फक्त गरळच ओकत असतात.
Translation in other languages :
कड़े या कठोर शब्दों में की जाने वाली निन्दा।
गृहमन्त्री राजनाथ सिंह ने माओवादी आतङ्कवादियों द्वारा निहत्थे नागरिकों की हत्या की कड़ी निन्दा की।गरळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garal samanarthi shabd in Marathi.