Meaning : ज्यात रांग धरून बसलेल्या खेळाडूंना, त्यांच्या मधून फिरत असलेल्या विरुद्ध गटाच्या भिडूला पकडायचे असते तो एक प्रकारचा सांघिक खेळ.
Example :
मधल्या सुटीत आम्ही खोखो, हुतुतू असले खेळ खेळायचो.
Translation in other languages :
खोखो व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khokho samanarthi shabd in Marathi.