Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पायाला काही लागू नये म्हणून पायात घालायचे कातडी इत्यादी साधन.
Example : पादत्राणे बाहेर ठेवावीत.
Synonyms : पादत्राण, पायतान, पायपोस, वाहाण
Translation in other languages :हिन्दी
सुरक्षा के लिए पैरों में पहना जाने वाला चर्म आदि का साधन।
Install App
खेटर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khetar samanarthi shabd in Marathi.