Meaning : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
Example :
कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
Synonyms : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या
Translation in other languages :
Meaning : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.
Example :
काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.
Synonyms : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच, लहान कामऱ्या
Translation in other languages :
एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।
काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।खुबळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khubal samanarthi shabd in Marathi.