Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जाती, पद गुण इत्यादीत खालच्या थराला असलेला.
Example : वरचा वर्ग नेहमी खालच्या वर्गाला त्रास देतो.
Synonyms : निम्न
Translation in other languages :हिन्दी English
जो जाति, पद, गुण आदि में घटकर हो।
Of low or inferior quality.
Meaning : खालच्या दिशेचा.
Example : ह्या दरवाजाचा खालचा भाग खराब झाला आहे.
Synonyms : खालील
अवस्था, पद, स्थिति आदि के विचार से निम्न स्तर पर या नीचे होने वाला या नीचे का।
Situated at the bottom or lowest position.
Install App
खालचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaalchaa samanarthi shabd in Marathi.