Meaning : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.
Example :
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?
Synonyms : विभाग
Translation in other languages :
A specialized division of a large organization.
You'll find it in the hardware department.Meaning : शासकिय विभाग किंवा सरकारी खाते.
Example :
ही कामगिरी आता गुप्तचर खात्याकडे सोपवली.
Synonyms : ब्युरो
Translation in other languages :
An administrative unit of government.
The Central Intelligence Agency.Meaning : उपभोक्त्याच्या पैशाची बँकेकडे असलेले जमाखर्चाची नोंद ज्यातून तो कधीही पैसे काढू शकतो किंवा जमा करू शकतो.
Example :
माझ्या खात्यात फक्त पाचशे रूपये आहेत..
Synonyms : अकाऊंट
Translation in other languages :
A formal contractual relationship established to provide for regular banking or brokerage or business services.
He asked to see the executive who handled his account.Meaning : मंत्रीच्या देखरेखीत असलेला विभाग.
Example :
नव्या मंत्र्याने खात्याचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी कर्मचार्यांना सहयोगाची विनंती केली.
Translation in other languages :
वह विभाग जो किसी मंत्री की देख-रेख में हो।
नए मंत्री ने मंत्रालय के कार्य को सुचारू रूप से चलाने के लिए कर्मचारियों से सहयोग की अपील की।खाते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaate samanarthi shabd in Marathi.