Meaning : काही व्यक्तींच्या गालावर गालाच्या हालचालीच्या वेळी पडणारा लहान खड्डा.
Example :
हसताना त्याच्या गालाला छान खळ्या पडतात
Translation in other languages :
खळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khalee samanarthi shabd in Marathi.