Meaning : नुकत्याच व्यालेल्या गाय,म्हैस इत्यादीचे चिकट दूध.
Example :
चिकापासून खरवस बनवतात.
चीकामध्ये खूप प्रथिने असतात.
Synonyms : चीक
Translation in other languages :
खरूस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kharoos samanarthi shabd in Marathi.