Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दोष किंवा अपराध दाखवून रागवणे.
Example : कामचुकारपणाबद्दल नोकराला मालकाने चांगले खडसावले.
Synonyms : कडकावणे, खडकावणे, खडसावणे, खणकावणे, चमकवणे, झाडणे, दाटणे
Install App
खमकावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khamakaavne samanarthi shabd in Marathi.