Meaning : भू-गोलाच्या भोवतालचे तारे ज्या गोलाच्या अंतर्वक्र पृष्ठास चिकटलेले आहेत असे भासते तो.
Example :
श्याम खगोलासंबंधित अधिकाधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे.
Synonyms : आकाशकटाह, नक्षत्रखचित अंतरिक्ष
Translation in other languages :
खगोल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khagol samanarthi shabd in Marathi.