Meaning : विहिर किंवा पाटबंधार्याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन.
Example :
आमच्या येथे कोरडवाहू जमीनीत फक्त एकदाच पीक काढता येते.
Synonyms : कोरडवाव जमीन, कोरडवावू जमीन, कोरडवाही जमीन, कोरवट जमीन, जिराईत, जिराईत जमीन, जिरायत, जिरायत जमीन
Translation in other languages :
वह भूमि जिस पर केवल बरसात के पानी से उपज होती हो।
हमारे यहाँ बारानी में केवल एक फसल होती है वह भी केवल धान की।कोरडवाहू जमीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koradvaahoo jameen samanarthi shabd in Marathi.