Meaning : डोक्यात होणारा एक भुश्यासारखा पदार्थ.
Example :
कोंडा कमी करायला केसात दही, लिंबू, अंडे इत्यादी लावतात.
Translation in other languages :
कोंडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kondaa samanarthi shabd in Marathi.