Meaning : ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवण्याची क्रिया.
Example :
आईने कुरवाळल्यानंतर लहान बाळाने लगेच रडणे बंद केले.
Synonyms : गोंजारणे
Translation in other languages :
कुरवाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kuravaalne samanarthi shabd in Marathi.