Meaning : जिच्याशी विधिपूर्वक विवाह झाला आहे अशी स्त्री.
Example :
सीता रामाची बायको होती.
Synonyms : अंगना, अर्धांगिनी, अस्तरि, अस्तुरी, कांता, जाया, धर्मपत्नी, पत्नी, बाईल, बायको, भार्या, सहचारिणी, सहधर्मचारिणी, सहधर्मिणी
Translation in other languages :
किसी की विवाहिता नारी।
वह अपनी पत्नी पर जान छिड़कता है।Meaning : घरातील माणसांचा समूह.
Example :
आमचे कुटुंब खूप मोठे आहे
Translation in other languages :
Meaning : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.
Example :
नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
शेतकर्याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.
Translation in other languages :
Meaning : एकाच पुरुषाचे वंशज.
Example :
त्याच्या कुटुंबात एकी आहे.
Synonyms : परिवार
Translation in other languages :
कुटुंब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kutumb samanarthi shabd in Marathi.