Meaning : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.
Example :
काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.
Synonyms : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, खुबळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच, लहान कामऱ्या
Translation in other languages :
एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।
काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।काळा बुज्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalaa bujyaa samanarthi shabd in Marathi.