Meaning : कडू चवीचा एका प्रकारच्या भाजीचा वेल.
Example :
कारल्याचा वेल शेतात जोडपीक म्हणून लावतात.
Synonyms : कारले
Translation in other languages :
कारली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaarlee samanarthi shabd in Marathi.